Social Movement
Wednesday, 12 April 2017
Sunday, 8 January 2017
Monday, 3 October 2016
Friday, 2 September 2016
ग्रंथपाल बेपत्ता आणि विध्यार्थी ग्रंथपाल कार्यालयाच्या बंद दरवाज्या समोर.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विध्यापीठ नांदेड येथील शैक्षणिक वर्ष सुरु होऊन तब्बल दोन महिन्यचा कालावधी लोटला असून विध्यार्थ्यानी प्रत्येक्ष कुलगुरूंच्या हातात अभ्यासिका चोवीस तास सुरु ठेवणाचे विध्यार्थ्यानी कोणत्याही संघटनेचा आधार न घेता निवेदन दिले होते. पण या कडे शुल्लक संशय समजून या कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले पण विध्यार्त्यांच्या हेल सांडीची त्यांना कसलीच दया आली नाही संतप्त विद्यांर्तनी व युवा संघर्ष शक्तीच्या (YSS) विध्यार्त्यानी ग्रंथपालांच्या कक्षाच्या समोर आले असता कक्षात कोणीच नसल्या मुले व त्यांचा चार्ज कोणाकडे पण नसल्या मुले विध्यापीठ प्रश्यासनाचा गलथान कारभार व विध्यार्त्यां विशेईची मानसिकता लक्ष्यात अली आहे. तरी विध्यार्त्यानी आज पासून रात्री 10 वाजे पर्येंत आभ्यासिकेमध्ये आभ्यास करणार आसल्याचे निवेदन ग्रंथपालाच्या कार्यालयाच्या बंद दरवाज्यवर चिटकवण्यात आले, तरी या गोष्टीचा विचार करून विध्यापीठ प्रशासनानी विध्यार्थ्यांना लागणाऱ्या रात्रीच्य लाईट व पाण्याची वेवस्था करावी अशी निवेदनात मागणी करण्यात अली आहे.

Tuesday, 30 August 2016
विद्याथी चळवळी ह्या खूप थंडावल्या आहेत आणि यांतूनच नवीन नेत्रत्व उदयास येणार असताना देखील समोर येत नाही म्हणून विद्यार्ती खूप आक्रमक असला पाहिजे आणि त्या साठी आपणाला विदयार्थी चळवळ खूप चागली असायला हवी आणि त्यासाठी विद्यार्थी संगठना देखील वैचारिक असावी म्हणजे प्रोडक्शन देखील तसेच असेल म्हणून SRTMU नांदेड विद्यापीठ मध्ये युवा संगर्ष सक्ती {yss } हि विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यंच्या समग्र प्रश्नावर आवाज उठवन्या साठी आणि विद्यार्थनचा सामाजिक दर्जा वाडवण्यासाठी आपले प्रयंत्न चालू ठेवेल
Subscribe to:
Posts (Atom)